पुणे महापालिकेने सिंहगडावर भगवा फडकवण्याचा निर्णय घेतलाय. पण मुळात आत्तापर्यंतचा अनुभव पाहता सिंहगडावर हा ध्वज टिकणार का? असा प्रश्न आता विचारला जातोय. जर टिकणं अवघड असेल तर कोट्यावधींची रक्कम उधळण्याच्या ऐवजी महत्वाची डागडुजीची आणि सोयीसुविधेची कामं करता येणार नाहीत का? असा सवालही गडप्रेमींनी विचारला आहे. मनसे नेते वसंत मोरेंनी हा झेंडा फडकवणंच अवघड असल्याचं सांगत हा पैशांचा अपव्यय असल्याचा दावा केलाय. तर स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासनेंनी हा अस्मितेचा प्रश्न असल्याचं सांगत इतरही कामांसाठी निधी दिल्याचं सांगितलंय.
#lokmat #SaffronFlag #SinhagadFort#PuneMunicipalcorporation #Punenews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat